हिन्दू मुस्लिम एकतेची मिसाल” अनंत चतुर्दशीला मेहतर समाज गणेश मित्र मंडळाचा विसर्जनला गांधलीपुरा भागातील गरीब नवाज चौकात मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
अस्ता अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी चे अध्यक्ष–रियाज़ भाई मौलाना व सहकारी मुस्लिम बांधवांनी मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केले ,
वाल्मीकि महेतर समाज मित्र मंडळांने पण मुस्लिम बांधवांनवर गुलाल न टाकता फुलांची पाकळे फेकुन त्यांचे पण स्वागत केले हिन्दू मुस्लिम एकोपाच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला आणि मिरवणुक पुढे गेली,
या वेळेस उपस्थित अर्जुन कलोसे, रितिक हटवल, आदर्श दोहरे, रोहित कलोसे, दर्शन तेजी, यशवंत पवार,यश पवार,दिपक पवार,नुकुल गुसर, रौशन चंडाले, रिषि कलोसे, अक्षय कलोसे,नितिश लोहरे, पप्पू कलोसे, विक्की घोघले,ठकराल कलोसे, रमेश भाऊ परधी,भुरा भाऊ पारधी,रागव पारधी, गणेश पारधी, संतोष पारधी,गोलू लोहरे,
जहूर मुतवल्ली, सलीम टोपी,अ.गफ्फार खाटीक,अ.खालीक रसना,अ.रज्जाक शेख, मुजफ्फर सेठ,कालू सर, बशीर हाजी, इकबाल पटले,आकीब अली,राजु शेख,लियाकत सैय्यद,हसन सेठ,अयाज अली, फारूख शेख, मुजाहिद सैय्यद, शाहरुख खाटीक,हैदर मिस्त्री, सिकंदर शेख, हाजी के बी शेख, आदि मान्यवर उपस्थित होते…