धरणगांव तालुका मुख्याध्यापक संघ सहविचार           सभा 

0
  • अमळनेर Express news
  • अमळनेर प्रतिनीधी
  • धरणगांव
  • आपल्या तालुका मुख्या संघाची सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी मा.डॉ. श्रीमती. भोसलेमॅडम यांच्या अध्यक्षतेखाली दि.30/9/2024 वार सोमवार रोजी सकाळी वेळ 9.00 बापूसो.आर .डी .पाटील. मा.वि. पथराड. येथे आयोजीत केली असुन आपली उपस्थिती आवश्यक आहे. कुणीही प्रतिनीधी पाठवू नये .
    विषय:1) सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा सत्कार
    1) आण्णासो .श्री. जे. के.पाटीलसर ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापकसंघ )
    2)श्री. एम .एच. पाटीलसर. (मा.वि. भोणे.)
    3)श्री.व्ही.टी. बडगुरसर ( झुरखेडा हायस्कुल.)
    4) श्री. डी.के.पाटीलसर (मा.वि.हिंगोणे)
    5)श्री. पी. व्हि. नेमाडेसर (मा.वि. खर्दै.)
    6)श्री.सावकारेसर ( मा.ना . काबरे सोनवद)
    7)श्री.डॉ. संजीवकुमार सोनवणेसर .(पी.आर. हायस्कुल) 8) श्री. ए . एस . पाटीलसर. (मा. वि. साळवा.)
    विषय: 2) प्रशासकीय व शै. विषयांवर चर्चा
    i)मा.डॉ.श्रीमती. भोसलेमॅडम – प्रशासकिय विषय.
    ii)श्री. मंदार भाऊसाहेब- शा.पो.आ.
    iii) श्री. चेतन तायडे – युडायस व सरल.
    टिप= भोजनाची व्यवस्था केली आहे. 🙏
    आपला विनीत: जे.के. पाटील . ( अध्यक्ष तालुका मुख्याध्यापकसंघ)
    श्री .एस.एस.पाटील,श्रीमती साधना लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष मुख्या.संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!