हक्काचा माणूस उपक्रमशील माणूस म्हणजे – श्याम जयवंतराव पाटील

0

अमळनेर    express news                                    अमळनेर प्रतिनिधी   ‌ ‌‌‌‌

                 हक्काचा माणूस उपक्रमशील माणूस म्हणजे श्याम जयवंतराव पाटील .अमळनेर विधानसभा                  मतदारसंघाला      राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने एक नवा व तरुण तडफदार उपक्रमशील हक्काचा माणूस मिळाला आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने पुणे येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती            घेण्यात आल्या. श्याम जयवंतराव पाटील यांना उमेदवारीचे             संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जनमानसात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. श्याम पाटील अमळनेर नगरपरिषद नगरसेवक या पदावर असताना कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली .छत्रपती शिवराय वसंत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाची निर्मिती केली. स्वातंत्र्य युद्धात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील ज्ञात अज्ञात त क्रांतिकारकांचे संयुक्तिक स्मारकाची निर्मिती केली. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना विद्यार्थ्यांसाठी लोकनेते शरदचंद्र पवार साहेब अभ्यासिकेची स्थापना युवकांसाठी अजिंक्य स्पोर्ट ची स्थापना करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केलेत 14 वर्षापासून छत्रपती शिव जन्म उत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क ची उभारणी अशा प्रकारे समाजसेवेचे व्रत हाती घेऊन एक दिशादर्शक म्हणून अमळनेर तालुक्याला श्याम पाटील यांच्या रूपाने एक चांगला उमेदवार मिळाला आहे श्याम पाटील गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक राजकीय उपक्रम व आंदोलनामध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेत असून आपल्यासारख्याच अति सामान्य कुटुंबातील सदस्य आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने उमेदवारी करण्याची इच्छा त्यांनी जाहीर केले आहे पक्षश्रेष्ठी व जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळाल्यास यश नक्की मिळेल ही अपेक्षा वाटते आपला हक्काचा माणूस श्याम जयवंतराव पाटीलअमळनेर विधानसभा मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने एक नवा व तरुण तडफदार उपक्रमशील हक्काचा माणूस मिळाला आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने पुणे येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या श्याम जयवंतराव पाटील यांना उमेदवारीचे संकेत मिळाले आहेत त्यामुळे जनमानसात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे श्याम पाटील अमळनेर नगरपरिषद नगरसेवक या पदावर असताना कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली छत्रपती शिवराय वसंत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाची निर्मिती केली स्वातंत्र्य युद्धात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील ज्ञात अज्ञात त क्रांतिकारकांचे संयुक्तिक स्मारकाची निर्मिती केली. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना विद्यार्थ्यांसाठी लोकनेते शरदचंद्र पवार साहेब अभ्यासिकेची स्थापना युवकांसाठी अजिंक्य स्पोर्ट ची स्थापना करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केलेत 14 वर्षापासून छत्रपती शिव जन्म उत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क ची उभारणी अशा प्रकारे समाजसेवेचे व्रत हाती घेऊन एक दिशादर्शक म्हणून अमळनेर तालुक्याला श्याम पाटील यांच्या रूपाने एक चांगला उमेदवार मिळाला आहे श्याम पाटील गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक राजकीय उपक्रम व आंदोलनामध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेत असून आपल्यासारख्याच अति सामान्य कुटुंबातील सदस्य आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने उमेदवारी करण्याची इच्छा त्यांनी जाहीर केले आहे पक्षश्रेष्ठी व जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळाल्यास यश नक्की मिळेल ही अपेक्षा वाटते आपला हक्काचा माणूस श्याम जयवंतराव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!