मराठा सेवा संघ अमळनेर,वधु वर सुचक केंद्राचे थाटात उद्घाटन.
अमळनेर Express news-
अमळनेर (प्रतिनिधी)-
प्रतापमिल कंपाऊंड येथे मराठा सेवा संघ, अमळनेर तालुका यांच्या मार्फत वधुवर सुचक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मराठा सेवा संघ धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री संदीप पाटील यांनी सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला, सेवा संघाच्या विविध कक्षाच्या माध्यमातून समाज हिताची अनेकोत्तम कार्य केले जातात त्याच पध्दतीने आज समाजात दुर्लक्षित विषय म्हणजे विवाह संबंध जोडणी आहे हे नमूद केले तेच कार्य आज शिवश्री बापूराव आनंदराव पाटील ( ठाकरे) आणि शिवमती पुनम ठाकरे या दांपत्याने आपल्या ८५/ब,राका पार्क प्रतापमिल कंपाऊंड, अमळनेर येथे वधुवर सुचक केंद्र आज सुरू केले.याचा आम्हाला अभिमान वाटतो.केंद्राचे उद्घाटन आदरणीय शिवश्री. राम पवार साहेब. विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, नासिक विभाग. प्रा.अशोक पवार सर. अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठान, मा.संदिप घोरपडे सर.सचिव अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, शिवश्री.प्राचार्य.डॉ.लिलाधर पाटील.धनदाई महाविद्यालय व विभागीय सहसचिव मराठा सेवा संघ, नासिक विभाग. शिवश्री.पी एन पाटील. जिल्हाध्यक्ष वधु वर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष मराठा सेवा संघ धुळे जिल्हा.
शिवश्री.संदीप पाटील. जिल्हाध्यक्ष- मराठा सेवा संघ धुळे जिल्हा.
प्रा. डॉ. सुनील पवार.कोषाध्यक्ष
एच. ओ . पाटील सचिव वधु वर कक्ष.मा.सुरेश पाटील,मा.हेमकांत पाटील अध्यक्ष अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ.प्रा.डॉ. विलास पाटील, मा.शांताराम पाटील,अध्यक्ष पारोळा म.से.संघ,डि.एम.सोनवणे उपाध्यक्ष म.से.संघ पारोळा.मा.रणजित शिंदे व्हा.चेअरमन अमळनेर अर्बन. शिवमती मिनाक्षीताई पवार .शिवमती वैशालीताई शेवाळे. शिवमती भारतीताई पाटील,संजय सुर्यवंशी( पत्रकार) दयाराम पाटील,( पत्रकार) प्रा.डॉ. संजय भदाणे.रामेश्वर भदाणे, अशोक पाटील, प्रेमराज पवार, प्रविण पाटील, प्रशांत पाटील, भटू पाटील,संजय पाटील,गुणवंत पाटील.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयाराम पाटील सर यांनी केले, बापूराव पाटील(ठाकरे) यांनी समाज बांधवांना वधुवर सुचक मंडळात नाव नोंदणी चे आवाहन केले आणि उपस्थितीत मान्यवरांचे आभार मानले.