*डॉ.निलेश चांडक (कॅन्सर स्पेशालिस्ट) जळगांव* यांच्या व्याख्यानाचे आयोजन
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
👉अमळनेरवासी सर्व भगिनींसाठी सुवर्ण संधी 👈
🌹अमळनेर महिला मंच ट्रस्ट च्या वतीने�
व्याख्यानाचा विषय –छातीच्या कॅन्सरची जनजागृती(ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस)
(स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन)
चाळीशीनंतर स्त्रियांना उद्भवणार्या आरोग्याच्या बाबतीतल्या समस्यांचा विचार केला तर त्यात ब्रेस कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसते.अशा वेळेला अजिबात न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते.याच पार्श्वभूमीवर कॅन्सर विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपण स्वतःची तपासणी स्वतःच कशी करावी ह्याविषयी जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे हि विनंती 🙏
*कार्यक्रमाचा दि-१ आक्टोबर २०२४ मंगळवार*
*वेळ-दुपारी ४:३० वा*.
*ठिकाण-जिजाऊ जिम, स्टेट बँकेचा वरचा मजला, अमळनेर.*
अध्यक्ष डॉ.अपर्णा मुठे, उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील, सचिव सरोज भांडारकर, कोषाध्यक्ष कांचन शहा
*प्रकल्प प्रमुख-प्रा.शीला पाटील, वसुंधरा लांडगे, पद्मजा पाटील*
👉 कार्यकारिणी सदस्य 👈
भारती गाला, विजया देसर्डा, उज्वला शिरोडे,करूणा सोनार, रंजना देशमुख, विद्या हजारे, माधुरी पाटील
अमळनेर महिला मंच ट्रस्ट, अमळनेर.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*आरोग्य हिच खरी संपत्ती असते*, *म्हणून ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल त्या सर्व भगिनींना विनंती आहे*की,आपण सर्वांनी/ व्याख्यानाचा लाभ घ्यावा*.🙏