सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा विद्यार्थी कृष्णा महाजनची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
*सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा विद्यार्थी कृष्णा महाजनची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड*
धरणगांव येथील सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय व बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन या विद्यार्थ्याची नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक एस एस पाटील व मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .त्याला शाळेतील क्रीडाशिक्षक एस एल सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.