निधन वार्ता भोगिलाल काटे-पाटील आज अंत्ययात्रा
अमळनेर Express news
अमळनेर- कोळपिप्री (ता. पारोळा) येथील रहिवासी भोगिलाल एकोबा काटे-पाटील (वय-94)यांचे आज सायंकाळी 4.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अत्यंयाञा उद्या (ता.19) सकाळी 11 वाजता कोळपिप्री येथून निघणार आहे. ते अंजनविहिर विद्यालयाचे कर्मचारी शांतीलाल काटे- पाटील यांचे वडील तर पोलीस पाटील नंदलाल काटे यांचे आजोबा होत.