अमळनेर Express news

विमलबाई दशरथ पाटील
आज अंत्ययात्रा
अमळनेर- मोहाडी प्र डांगरी (ता जि धुळे) येथील मूळ रहिवासी तथा निवृत्त मुख्याध्यापिका विमलबाई दशरथ पाटील (वय- 80) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी (ता.13) सकाळी 11 वाजता चोपडा येथील यावल रोड रस्त्यावरील शंकर-पार्वती नगर येथून निघणार आहे. कुसुंबा येथील एम के शिंदे विद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. डी. पाटील व अशोक पाटील यांच्या मातोश्री, प्रा. कुंदन पाटील यांच्या मावशी, माध्यमिक शिक्षक मनोज देशमुख, प्राथमिक शिक्षक विशाल देशमुख व संदीप देशमुख यांच्या आत्या होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!