देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक.. 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा
अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक...