परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील व पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी २०२४ या वर्षात अमळनेरसह परिसरात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आज प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण कोचर सर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले यावेळी अक्षय चव्हाण , अनिरुध्द शिसोदे , राहुल बिऱ्हाडे , शुभम पवार , कल्पेश पाटील , यश हापसे , रोहित पाटील , उज्वल निकम , राहुल पाटील , तुषार पाटील , समीर शेख , समीर भिल , साहिल पाटील , वृषभ बैसाने , मयुरी पाटील , निकिता पाटील , भाग्यश्री पाटील , प्रांजली शेलकर , मानसी पाटील , तृप्ती पाटील , आश्र्विनी पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते..!