नागरी हित दक्षता समिती अमळनेरच्या वतीने धरणे आंदोलन       

0

  अंमळनेर Express news 

अंमळनेर प्रतिनीधी

                              नागरी हित दक्षता समिती अमळनेरच्या वतीने धरणे आंदोलन

शेतकरी – कष्टकरी – महिला – युवक व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी.

• अमळनेर विधानसभा मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे

• शेतमालाची शासकीय खरेदी झाली पाहिजे

• शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क / परीक्षा शुल्क माफ करावा

• सरकारी नोकर भरती तात्काळ झाली पाहिजे

• महिला सुरक्षिततेत वाढ झाली पाहिजे

सोमवार १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी
सकाळी ९ वाजेपासून

ठिकाण – अमळनेर तहसील कार्यालय , धुळे रोड , अमळनेर

📯

निमंत्रक – नागरी हित दक्षता समिती , अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!