अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल
अमळनेर Express news अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल
अमळनेर
येथे दरवर्षीप्रमाणे पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळे तर्फे 14 जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात दुपारी दोन वाजे पासून कुस्त्यांची दंगल होईल. मंगळ ग्रह सेवा संस्था व अनेक मान्यवरांचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पाटील व त्यांचे सहकारी दंगल यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.