Blog

Your blog category

रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स तर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त अमळनेरात पालखी नाटकाचे आयोजन

अमळनेर Express news पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी, कार्तिकी एकादशी निमित्ताने वारी निघते. या वारीची थोर परंपरा अमळनेरला संत सखाराम महाराज...

रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स तर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त अमळनेरात पालखी नाटकाचे आयोजन

अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी, कार्तिकी एकादशी निमित्ताने वारी निघते. या वारीची थोर परंपरा अमळनेरला संत...

धरणगावात महापरिनिर्वाणदिनी सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिकेचे प्रकाशन! सर्व समाज बांधवांकडून बाबासाहेबांना अभिवादन..

अमळनेर Express news ,अमळनेर  प्रतिनिधी - धरणगांव : भारतीय संविधानाचे शिल्पकार, सत्यशोधक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण...

मारवड महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन “लेवा गणबोली दिन” म्हणून साजरा

अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास...

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !…

अमळनेर Express news "आदर्श महामाता " पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार - पी डी पाटील. धरणगाव प्रतिनिधी - धरणगांव...

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !…

अमळनेर Express news "आदर्श महामाता " पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार - पी डी पाटील. अमळनेर   अंमळनेर प्रतिनीधी धरणगांव...

एसटी सोबत राज्यभर दौडणार मंगळ ग्रह मंदिराची प्रसिद्धी

अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात भाविकांसाठी नेहमी नाविण्यपूर्ण धार्मिक...

एसटी सोबत राज्यभर दौडणार मंगळ ग्रह मंदिराची प्रसिद्धी अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात भाविकांसाठी नेहमी नाविण्यपूर्ण धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील भाविकांपर्यंत या उपक्रमांबद्दल माहिती पोहचावी या उद्देशाने एसटी महामंडळाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार व प्रसाराचे कार्य हाती घेण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभर मंदिराच्या कार्याची व वैशिष्ट्यांबाबत जनजागृती व्हावी . तसेच आपल्या पारंपारिक संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचा प्रोऍक्टिव्ह इन आणि आऊट ॲडव्हर्टायझिंग प्रा. लिमिटेड या कंपनीबरोबर नुकताच करार झाला आहे. या कराराद्वारे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या जलद बसेसवर मंदिराची व मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांचे सहर्काय लाभले आहे.

अमळनेर Express news एसटी सोबत राज्यभर दौडणार मंगळ ग्रह मंदिराची प्रसिद्धी अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम मंगळ...

देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक.. 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा

अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक...

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!