पर्यावरण जनजागर भव्य शोभायेसह वृक्षदिंडीने वेधले लक्ष मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर Express news अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ जनजागर भव्य शोभायात्रेसह वृक्षदिंडीचे आयोजन...